Fractions by paper folding- कागदाचे अपूर्णांक

आपण 1/2, 1/3 किंवा 1/4 सारखे अपूर्णांक खूप वेळ पुस्तकात काढले असणार. पण कधी कागदाच्या घड्या करून हे अपूर्णांक बनवले आहेत का ? या व्हिडिओमध्ये, आपण कागदाच्या पट्ट्या दुमडून खूप एकक अपूर्णांक मिळणार आहोत .

Related Learning Bytes